का चंद्र आज दिसे गोरा
शुभ्र पांढरा आणी कोरा- कोरा?
ह्या चांदण्या ही नभी हासे
मिरवित आकाशी तोरा
का कळेना.. . का कळेना...
यौवनात कळी का लाजे,
पातात पैंजण वाजे
हा साज ह्रुदयी विराजे
का कळेना...
शुभ्र पांढरा आणी कोरा- कोरा?
ह्या चांदण्या ही नभी हासे
मिरवित आकाशी तोरा
का कळेना.. . का कळेना...
यौवनात कळी का लाजे,
पातात पैंजण वाजे
हा साज ह्रुदयी विराजे
का कळेना...
ताल छेडी सुरेल वारा,
का मदहोश हा शांत किनारा,
नाचत येती लाटा , तुझेच गीत गाता. . .
का कळेना. . . .
VAIBHAVI VILAS PRADHAN
VAIBHAVI VILAS PRADHAN
No comments:
Post a Comment