Saturday, November 5, 2011

गं साजणी.........

नकळत माझ्यावर टाकलीस मोहक तुझी मोहिनी,
उरलो नाही माझा मी, झालो तुझा गं साजणी!
अलगद आलीस माझ्या जिवनी,
स्तब्ध आयुष्याला जशी संजीवनी,
भरलीस प्रेमाची फुंकार तु, उमलले प्रीतीचे रान मनी!
 
Vaibhavi Vilas Pradhan

No comments:

Post a Comment