हिरवी हिरवी गार, काळी, नीळी, लाल,
हिरवी हिरवी गार, सुंदर, सुरेख़, छान,
राजा मला एक पैठणी आण
राजा मला एक पैठणी आण
पैठणी सोडुन नको दुसरी कुठली साडी,
पैठणी सोडुन नको दुसरी कुठली साडी
पैठणी वर असते ना रे मयुरांची जोडी
मयुरांची जोडी ख़ुलवे पदराची शान,
राजा मला एक पैठणी आण
राजा मला एक पैठणी आण
वैभवी विलास प्रधान
No comments:
Post a Comment