Tuesday, June 28, 2011

का कळेना.....

आज झाला स्पर्श तुझा ह्या मनाला,
नकळत गेली साद त्या हळ्वा क्षणाला.
नाही समझले, ना उमजले, माझेच मला काही,
आलास खरच तु, का झाला आभास मला
का कळेना. . .!!!
Vaibhavi Vilas Pradhan

No comments:

Post a Comment