आश्रुंना कधी उमजत नाही
ते डोळ्यातुन का वाहतात,
वाहुन जातात पाण्यासारखे
तरिही डोळ्यातच ते राहतात!
मनातला कल्लोळ जेव्हा गाठते उठुन शिखर,
सजतो तेव्हा ह्या खार्या पाण्याची मखर!
आश्रुंचे वा भावनांचे असते अबोल खेळ,
एका-मेकांशी साधतात हे गुपित मेळ!
आनंदाची पहाटे येई, कधी दु:खाची कातरवेळ,
ऊलगडत नाही हे कधी सुख- दु:खाची मिश्र भेळ!
वैभवी विलास प्रधान
ते डोळ्यातुन का वाहतात,
वाहुन जातात पाण्यासारखे
तरिही डोळ्यातच ते राहतात!
मनातला कल्लोळ जेव्हा गाठते उठुन शिखर,
सजतो तेव्हा ह्या खार्या पाण्याची मखर!
आश्रुंचे वा भावनांचे असते अबोल खेळ,
एका-मेकांशी साधतात हे गुपित मेळ!
आनंदाची पहाटे येई, कधी दु:खाची कातरवेळ,
ऊलगडत नाही हे कधी सुख- दु:खाची मिश्र भेळ!
वैभवी विलास प्रधान
wow khup mast.....
ReplyDeletethnx tai!
Delete