Thursday, June 16, 2011

ये रे... ये रे.... पावसा ! -३

पाउस आला, घेउन तुझी याद,
नकळत मनाने दिली त्या दिवसांना साद.  
तरंगत गेले मन माझे, अवचित त्या वेलिवर,
चिंब करुन गेली मला तुझ्या प्रेमाची सर! :
- वैभवी विलस प्रधान

No comments:

Post a Comment