Wednesday, January 26, 2011

निषेध !

निषेध !

आधी तोडतात हात -पाय, मग करतात हाय हाय!

गल्लीत मोर्चा, दिल्लीत भाषण, आणि मग उपोषण

बंद पाडतात, संप पुकारतात, ह्या आगीवर स्वता:ची पोळी भाजतात!

म्हणतात आम्हाला आहे खेद, ह्रुदयाला आमच्याही पडला छेद,

ह्या खोट्या वागण्यावर आता एकच उपाय,

एकत्र येउन सर्वांनी करावा


 निषेधनिषेधनिषेध!

वैभवी विलास प्रधान 



1 comment: