Wednesday, January 26, 2011

लाहानपण दे रे देवा !!





उगीच झालो मोठे आम्ही, उगाच झालो शाहणे

राहीलो असतो चिमुर्डे आम्ही, वेचत सुख स्वप्नांचे दाणे 

केल्या होत्या गमती जमती, वेचला होता रानमेवा

ईश्वरा कडे एकच मागणं, पुन्हा लाहानपण दे रे देवा !! 



वैभवी विलास प्रधान 









2 comments:

  1. hey its just awesome.....i love the way u easily play with marathi words....superb...keep it up...

    ReplyDelete