Sunday, July 3, 2011

का कळेना..... (२)

दाटुनी आले मेघ आज माझ्या उरी,

आठवणिच्या पावसात चिंब झाले,

होते गर्दीत मी जरी, चिंब एकटिच  नाहले 
 
का कळेना... 
वैभवी विलास प्रधान

No comments:

Post a Comment