Saturday, June 4, 2011

ये रे ये रे पावसा ! -२

मातिच्या गंधा संगे येइ मंद धुंध वारा,
पहिला तुषार आणि आंगावर शाहारा. टप टप पडते मोती, 
छकुले मन अल्लड होती,
धाव घेते हरिणासारखे, छम छम नाचते मयुरावाणी,
चिंब करते जेव्हा हे आसमानी पाणी!
 Vaibhavi Vilas Pradhan
-
HAPPY MONSOON FRIENDS! ENJOY THE RAINS! :)

No comments:

Post a Comment