Sunday, April 3, 2011

नुतनवर्षाभिनंदन

नेसुन साडी, माळून गजरा, उभी राहीली गुढी, 

नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारीक रुढी

रचल्या रांगोळ्या दारोदारी, नटले सारे आगंण

प्रफ़ुल्लीत होवो तुमचे जीवन,सुगंधीत जैसे चंदन

तुम्हा सर्वांना मन:पुर्वक नुतनवर्षाभिनंदन 

No comments:

Post a Comment