Sunday, February 13, 2011

माझिया प्रियाला प्रित कळेना

HAPPY VALENTINES DAY TO ALL! 



तो : डोळे तुझे गं सांगत आहे,
आता तु माझ्या संगत आहे.
मनी तु माझ्या वसे तरीही 
कवेत माझ्या ये ना
माझिया प्रियाला प्रित कळेना

ती: नको रे असा जवळ वाहु
प्रेमात बदनाम होऊन जाऊ,
समजुन घेनाजाऊ नकोस ना ,                                                       
थांब रे राजसा 
माझिया प्रियाला प्रित कळेना!

तो: गेलो नाही मी, जाणार नाही
ईथेच वाट तुझी पाहात राहीन,
येशील गं सखे तुमाझ्या मीठीत,
ठाउक आहे मला!
माझिया प्रियाला प्रित कळेना!

ती: आले रे साजणा तुझ्याच पाशी,
संग येइन मी जिथे तु जाशी,
मनी तुझ्या मी वसे तरिही,
मीठीत  मला घे ना.. .

Vaibhavi Vilas Pradhan

No comments:

Post a Comment